सकल मराठा समाज मराठा च्या वतीने ऍड सदावर्तीच्या गाडीसमोर जोरदार घोषणाबाजी सकर मराठा समाज मंठा च्या वतीने मंठा शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी 21 सप्टेंबर दुपारी तीन वाजेच्या दरम्यान एडवोकेट सदावर्ते यांचा ताफा नांदेडच्या दिशेने जात असताना मराठा समाजाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत जोरदार शक्ती प्रदर्शन केले जालना येथे निषेध व्यक्त केल्यानंतर समोर मंठा शहरांमध्ये सुद्धा घोषणाबाजी करून जोरदार शक्ती प्रदर्शन सकल मराठा समाजाच्या वतीने पहावयास मिळाले