Public App Logo
Profile Picture

Prasad Shinde

@prasad90226
1202Followers
2Following
नगर: आ. रोहित पवार यांनी स्वर्गीय आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट दिली
नगर: कर्डिले साहेबांनी माझ्यावर मुलीप्रमाणे प्रेम केलं  - पंकजा मुंडे
पारनेर: राज्यामध्ये समाजात वाद लावण्याचे काम सरकारने सुरू केले असल्याची टीका खासदार निलेश लंके यांनी केली
पारनेर: अहिल्यानगर 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उद्या करणार काळी दिवाळी साजरी
नगर: एम आय एम चे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज आश्रफी यांनी केली मागणी
नगर: आमदार अमोल मिटकरी यांच्यावर अजिंक्य बोरकर यांनी केली खोचक टीका
नगर: अहिल्या नगरच्या बाजारपेठेत हिंदू संघटनांच्या वतीने भगवे ध्वज वाटप करून हिंदूंकडूनच खरेदी करण्याचा आवाहन
नगर: आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गाचा दुरुस्तीची केली पाहणी
नगर: आमदार संग्राम जगताप यांचे फोटो असलेला आकाश कंदील अहिल्यानगर च्या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळत आहे
नगर: संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे याबाबत विचारले असता आमदार संग्राम जगताप यांनी बोलणं टाळलं आहे...
पारनेर: कुख्यात गुंड निलेश  घायवळ प्रकरणी  भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर सडकून टीका केली
नगर: आ.संग्राम जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन करत असुन, आ. संग्राम जगताप यांच्या पाठीशी आहोत आ. गोपीचंद पडळकर
पारनेर: आ.संग्राम जगताप यांचा विचार हा भाजपचाअसून त्यांनीभाजपातप्रवेशकरावासचिनखरात,राष्ट्रीय अध्यक्षRPI(खरात गट)यांचीप्रतिक्रीया
शेवगाव: शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे वंजारी समाजाच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले..
पारनेर: सर न्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आमदार रोहित पवारांनी केला निषेध..
पारनेर: राज्य शासनाने जाहीर केलेल्या मदतीवर  शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे
नगर: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना वाहतूक कोंडी संदर्भात दिलेले निवेदन
नगर: प्रोफेसर कॉलनी चौकातील कचरा डेपो हलवण्याची नागरिकांची मागणी
नगर: गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गिरणार येथीलमूर्तीविटंबनाच्याआरोपीवरं कडककारवाईव्हावी मागणी
नगर: अहिल्यानगर लाठीचार्ज प्रकरण, 30 अटकेत असलेल्या आरोपीना मिळाला जामीन
नगर: अतिवृष्टीने अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव येथील फुल शेती गेली वायाला
नगर: कर्जत तालुका येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मंत्री शंभूराजे यांनी पाहणी केली
नगर: आमदार रोहित पवार यांची भाजप सरकारवर खोचक टीका
नगर: अतिवृष्टीमुळे मोहटादेवी गडाकडे जाणारे सर्व रस्ते बंद, प्रशासनाने भाविकांना केले आवाहन
नगर: दोन दिवसाच्या विश्रांती नगर आहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस