पारनेर: अहिल्यानगर
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उद्या करणार काळी दिवाळी साजरी
अहिल्यानगर *राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उद्या करणार काळी दिवाळी साजरी* अँकर - राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी हा सण येऊन ठेपला आहे मात्र सरकारने जी तुटपुंजी मदत जाहीर केली ती देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने उद्या राज्यात काळी दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली आहे. आता तरी सरकारला जाग येईल