नगर: आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गाचा दुरुस्तीची केली पाहणी
अहिल्यानगर छत्रपती संभाजी नगर महामार्ग अत्यंत दुरावस्था झाली असून या महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य पडल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत होता तसेच अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमावा लागला त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या रस्ता दुरुस्तीची मागणी केली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला आदेश देत रस्ता रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आणि आज अखेर या रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली