Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi

नगर: कर्जत तालुका येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मंत्री शंभूराजे यांनी पाहणी केली

Nagar, Ahmednagar | Sep 24, 2025
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसाने कर्जत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीने शेती पिकाचे नुकसान झाले आज दुपारी एक वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मंत्री शंभूराजे यांनी एकत्रित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली

MORE NEWS

नगर: कर्जत तालुका येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मंत्री शंभूराजे यांनी पाहणी केली - Nagar News