Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi

पारनेर: सर न्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आमदार रोहित पवारांनी केला निषेध..

Parner, Ahmednagar | Oct 7, 2025
सर न्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार म्हणाले मनुवादी विचाराचे लोक दिवसा ढवळ्या हल्ला करत असतील तर गरीबाचा काय होणार असं मत त्यांनी व्यक्त केला आहे... एवढा मोठा प्रतिष्ठित व्यक्ती बरोबर अशी गोष्ट घडत असेल तरी योग्य लसुन याचा निषेध करत असल्याचं रोहित पवारांनी म्हटल आहे.. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी या घटनेचा निषेध करायला पाहिजे होता मात्र त्यांनी पाच तासाच्या वेळेनंतर हा निषेध केला अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे..