नगर: संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे याबाबत विचारले असता आमदार संग्राम जगताप यांनी बोलणं टाळलं आहे...
अहिल्यानगर Anc- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या प्रखर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून तसेच दिवाळीत केवळ हिंदूंकडून खरेदी करा या वक्तव्यावरून अजित पवारांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे याबाबत विचारले असता आमदार संग्राम जगताप यांनी बोलणं टाळलं आहे...या संपूर्ण प्रकरणाबाबत अजित दादांशी सविस्तर चर्चा करू एवढंच जगताप यांनी म्हंटले आहे...