पारनेर: राज्यामध्ये समाजात वाद लावण्याचे काम सरकारने सुरू केले असल्याची टीका खासदार निलेश लंके यांनी केली
अहिल्यानगर *निलेश लंके ऑन सरकार टीका* अँकर- राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापला असून यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. नगर सह राज्यात समाजा समाजात वाद लावण्याचे काम सरकारने सुरू केले असल्याची टीका लंके यांनी केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत राज्यातील नेत्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, कर्जमाफी, बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून देऊ अशा घोषणा दिल्या.