नगर: एम आय एम चे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज आश्रफी यांनी केली मागणी
अहिल्यानगर शहरांमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हिंदूंनीच हिंदूंकडून खरेदी करावी यासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हिंदू व्यावसायिकांच्या दुकान वर भगवे ध्वज लावण्यात आले यावर एमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज आश्रूपे यांनी ज्या दुकानदारांनी भगवे ध्वज लावले नसतील त्यांनी दुकानावर राष्ट्रध्वज तिरंगा लावावा अशी मागणी केली आहे