नगर: आमदार अमोल मिटकरी यांच्यावर अजिंक्य बोरकर यांनी केली खोचक टीका
अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारल्यानंतर त्यांना अनेक राजकीय स्तरातून विरोध होताना पाहायला मिळत आहे स्व पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांनी देखील आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली केला शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी अजिंक्य बोरकर यांनी उत्तर दिले असून अमोल मिटकरी हे मिटकरी नसून कटकरी असल्याची टीका केली आहे