पारनेर: आ.संग्राम जगताप यांचा विचार हा भाजपचाअसून त्यांनीभाजपातप्रवेशकरावासचिनखरात,राष्ट्रीय अध्यक्षRPI(खरात गट)यांचीप्रतिक्रीया
आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी विचाराच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. सत्तेतील आमदार चिथावणीखोर बोलतात त्यांच्यावर कुठलीह कारवाई होत नाही, तर भडकाऊ विधान केल्यामुळे संग्राम जगताप यांना देखील पक्षाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आ. संग्राम जगताप यांचा विचार हा भाजपचा असून त्यांनी भाजपात प्रवेश करावा जेणेकरून त्यांना त्यांचे विचार खंबीरपणे मांडता येईल अशी टीका खरात यांनी केली आहे.