नगर: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना वाहतूक कोंडी संदर्भात दिलेले निवेदन
शहरातील वाढती वाहतूक कोंडी व वारंवार होण्याचे घटनांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष व विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे