नगर: अहिल्या नगरच्या बाजारपेठेत हिंदू संघटनांच्या वतीने भगवे ध्वज वाटप करून हिंदूंकडूनच खरेदी करण्याचा आवाहन
अहिल्यानगर च्या बाजारपेठेमध्ये आज हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडुन हिंदू व्यावसायिकांना भगवे ध्वज वाटप दिवाळीची खरेदी नागरिकांनी हिंदूंच्या दुकानातून करावे असे आवाहन करण्यात आले कापड बाजार या ठिकाणी दिवाळीनिमित्त कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहे ग्राहकांनी हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करण्यासाठी यावे असा आवाहन या संघटनेच्या वतीने करण्यात आला