नगर: अहिल्यानगर लाठीचार्ज प्रकरण, 30 अटकेत असलेल्या आरोपीना मिळाला जामीन
अहिल्यानगर लाठीचार्ज प्रकरण, 30 अटकेत असलेल्या आरोपीना मिळाला जामीन...या प्रकरणी एकूण 39 आरोपी निष्पन्न झाले होते, त्यातील 36 जणांना अटक झाली होती त्यातील 6 जण अल्पवयीन होते.अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर केला जमीन मंजूर.धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नगर - संभाजीनगर महामार्गांवर करण्यात आला होता रास्ता रोको..रास्ता रोको दरम्यान झालेल्या दगडफेकी दरम्यान पोलिसांनी केला होता लाठीचार्ज..तर अटकेनंतर आरोपीना मिळाली होती तीन दिवसाची पोलीस कोठडी...