नगर: आमदार रोहित पवार यांची भाजप सरकारवर खोचक टीका
Anc- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हातात भोपळा घेऊन आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना भोपळा दिला असल्याच म्हटलं आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आज झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होतील अशी अपेक्षा असताना अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून कसल्याही निर्णय झालेला नाही सरकार कडून आज अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदत करतील अशी अपेक्षा असताना या प्रश्नाकडे बगल दिली असल्याचं रोहित पवार