ट्रक अंगावर आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मारेगाव पोलीस स्टेशन येथे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे ही घटना नरसाळा येथे घडली
मारेगाव: ट्रक अंगावर आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल नरसाळा येथील घटना - Maregaon News