मारेगाव: पिसगाव येथील १७ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; मारेगाव तालुका पुन्हा हादरला
मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथे एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज उघडकीस आली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.