गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण चे ACP अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण मध्ये पोलिसांचा रूट मार्च
वपोनि महात्मा फुले पोलीस स्टेशन,१३ पोलीस अधिकारी, ७२ पोलीस अंमलदार, ३२ नवप्रविष्ट पोलिस अंमलदार, ४२ SRPF अंमलदार, २० होमगार्ड,०२ CRM मोबाईल, ०२ पीटर मोबाईल, ०२ बीट मार्शल सहभागी