एक्सप्रेस गाडीमधून गांजाची तस्करी
कल्याण GRP ने महानगरी एक्सप्रेसमधून २७ किलो ३८० ग्रॅम गांजा केला जप्त ,पळून गेलेला गांजा तस्कर मुख्तार उर्फ गुड्डू शेख याला सोलापूरच्या अक्कलकोटमधून अटक
ओडिशाहून मुंबईत गांजा आणल्याचा उलगडा; भिवंडीतील साथीदार समीर अन्सारी अजूनही फरार, GRP कडून शोध सुरू
पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी कल्याण रेल्वे स्थानकावर गांजाच्या बॅगा सोडून काढला होता पळ