Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews
Aap

News in Kalyan

संवादाची भाषा आरएसएसची, द्वेषाचे राजकारण भाजपचे : देशातील युवकांना दुटप्पीपणा नव्हे, तर प्रामाणिक उत्तरांची गरज

संवादाची भाषा आरएसएसची, द्वेषाचे राजकारण भाजपचे : देशातील युवकांना दुटप्पीपणा नव्हे, तर प्रामाणिक उत्तरांची गरज

Kalyan, Thane | Aug 7, 2026

मी GEN Z आहे , माझी निवड राष्ट्रहिताची..
"I won't march behind anti prime minister slogans."

कल्याण डोंबिवलीत लागलेले बॅनर ठरले चर्चेचा विषय !

सरकारने घेतला GEN-Z च्या आंदोलनाचा धसका ??

मी GEN Z आहे , माझी निवड राष्ट्रहिताची.. "I won't march behind anti prime minister slogans." कल्याण डोंबिवलीत लागलेले बॅनर ठरले चर्चेचा विषय ! सरकारने घेतला GEN-Z च्या आंदोलनाचा धसका ??

Kalyan, Thane | Aug 7, 2026

खडेगोलवली नव्हे, आता ‘खड्डेगोलवली’ करा!; कल्याण पूर्वेतील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांचा संताप

कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्थानकाजवळील अपर्णा डेअरी ते खडेगोलवली या मुख्य मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता "खडेगोलवलीचे नाव बदलून खड्डेगोलवली करा" अशी उपरोधिक मागणी केली आहे.

या मार्गालगत बाजारपेठ, शाळा-महाविद्यालये तसेच दाट लोकवस्ती असल्याने दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. मात्र सर्वत्र पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून गर्दीतून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पादचारी आणि नागरिकांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.

खड्ड्यांमुळे वाहनांचे वारंवार नुकसान होत असून चालकांना पाठदुखी, कंबरदुखीसह विविध शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचवण्यासाठी बस चालकांना तब्बल अर्धा तास आधी निघावे लागत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देत "खडेगोलवलीचे नाव बदलून खड्डेगोलवली करा" अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

खडेगोलवली नव्हे, आता ‘खड्डेगोलवली’ करा!; कल्याण पूर्वेतील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांचा संताप कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्थानकाजवळील अपर्णा डेअरी ते खडेगोलवली या मुख्य मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता "खडेगोलवलीचे नाव बदलून खड्डेगोलवली करा" अशी उपरोधिक मागणी केली आहे. या मार्गालगत बाजारपेठ, शाळा-महाविद्यालये तसेच दाट लोकवस्ती असल्याने दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. मात्र सर्वत्र पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून गर्दीतून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पादचारी आणि नागरिकांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे वारंवार नुकसान होत असून चालकांना पाठदुखी, कंबरदुखीसह विविध शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचवण्यासाठी बस चालकांना तब्बल अर्धा तास आधी निघावे लागत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देत "खडेगोलवलीचे नाव बदलून खड्डेगोलवली करा" अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Kalyan, Thane | Aug 7, 2026

लवकरच कल्याण शिळरोड बाबत आंदोलन घेणार यांना फक्त बर्थडे दिसतायेत खड्डे नाही - मनसे नेते राजू पाटील यांचा सत्ताधार्यांना  टोला

लवकरच कल्याण शिळरोड बाबत आंदोलन घेणार यांना फक्त बर्थडे दिसतायेत खड्डे नाही - मनसे नेते राजू पाटील यांचा सत्ताधार्यांना टोला

Kalyan, Thane | Aug 6, 2026

मनसे वैद्यकीय कक्ष स्थापन ,शास्त्री नगर च्या घटनेनंतर ही संकल्पना विचारात आली ..

आज ती प्रत्यक्षात आणली ,आज टीम तयार झाली 

आरोग्य सेवेवर वचक ठेवण्यासाठी वैद्यकीय कक्ष

मनसे वैद्यकीय कक्ष स्थापन ,शास्त्री नगर च्या घटनेनंतर ही संकल्पना विचारात आली .. आज ती प्रत्यक्षात आणली ,आज टीम तयार झाली आरोग्य सेवेवर वचक ठेवण्यासाठी वैद्यकीय कक्ष

Kalyan, Thane | Aug 6, 2026

दोन दिवसां पूर्वी भाजपात गेलेल्या मनसे कार्यकर्ते
 पदाधिकाऱ्यांची घरवापसी

मनसे नेते राजू पाटील यांच्या हस्ते पुन्हा मनसेत प्रवेश

खोटं हिंदुत्व गळ्यात मारतात खोट्या गोष्टी बोलायला सांगतात ते तरुणांना पटत नाही म्हणून ते परत येतात

मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपला टोला

दोन दिवसां पूर्वी भाजपात गेलेल्या मनसे कार्यकर्ते  पदाधिकाऱ्यांची घरवापसी मनसे नेते राजू पाटील यांच्या हस्ते पुन्हा मनसेत प्रवेश खोटं हिंदुत्व गळ्यात मारतात खोट्या गोष्टी बोलायला सांगतात ते तरुणांना पटत नाही म्हणून ते परत येतात मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपला टोला

Kalyan, Thane | Aug 6, 2026

कल्याण खडकपाडा पोलीसांची कारवाई ..

अनेक महिन्यांपासुन पोलिसांना गुंगारा देणारा सराईत इराणी चोरटा अब्बास सय्यदला बेड्या 

ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल 9 गुन्ह्यांची उकल,9 महागड्या दुचाकी जप्त,

पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या अब्बासला पोलिसांनी  गस्तीदरम्यान  मोठ्या शिताफीने  ठोकल्या बेड्या

कल्याण खडकपाडा पोलीसांची कारवाई .. अनेक महिन्यांपासुन पोलिसांना गुंगारा देणारा सराईत इराणी चोरटा अब्बास सय्यदला बेड्या ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल 9 गुन्ह्यांची उकल,9 महागड्या दुचाकी जप्त, पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या अब्बासला पोलिसांनी गस्तीदरम्यान मोठ्या शिताफीने ठोकल्या बेड्या

Kalyan, Thane | Aug 6, 2026

फेसबुक किंवा रील बनवून काही होत नाही त्यामुळे तुम्हीया प्रक्रियेचा भाग व्हा 

सकारात्मक राजकारणात
 तरुणांनी यायला पाहिजे ,ती जाण तरुणांना झालीय ..

मनसे नेते राजू पाटील यांचं तरुणांना आवाहन

फेसबुक किंवा रील बनवून काही होत नाही त्यामुळे तुम्हीया प्रक्रियेचा भाग व्हा  सकारात्मक राजकारणात  तरुणांनी यायला पाहिजे ,ती जाण तरुणांना झालीय .. मनसे नेते राजू पाटील यांचं तरुणांना आवाहन

Kalyan, Thane | Aug 6, 2026

मनोज जरांगे पाटील यांना आम्ही समर्थन केलं

 लोकसभेला जरांगेंनी त्यांना हिसका दाखवल्यानंतर विधानसभेला पुन्हा त्यांनी जरांगेना गाजरं दाखवली

त्यानंतर आता राज ठाकरे जे त्यावेळी बोलले ते पुन्हा दिसून येतंय ...

मनोज जरांगे पाटील यांना आम्ही समर्थन केलं लोकसभेला जरांगेंनी त्यांना हिसका दाखवल्यानंतर विधानसभेला पुन्हा त्यांनी जरांगेना गाजरं दाखवली त्यानंतर आता राज ठाकरे जे त्यावेळी बोलले ते पुन्हा दिसून येतंय ...

Kalyan, Thane | Aug 6, 2026