बदनापूर: बाजार वाहेगाव सह नानेगाव व इतर भागात केंद्रीय पथकाने केली शेतकऱ्यांच्या बांधावर जात खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी
आज दिनांक 9 ऑक्टोंबर 2026 वार शुक्रवार रोजी सकाळी 11 :30वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव नानेगाव यासह इतर भागांमध्ये पावसाअभावी सुकलेल्या खरीप पिकांची पाहणी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात केंद्रीय पथकाने केली आहे हे पथक एन डी आर एफ या केंद्रीय कृषी विभागाकडून आले होते या पथकाने थेट बांधावर जात सोयाबीन मका कपाशी दूर आधी पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी आमदार नारायण कुचे,जिल्हाधिकारी अशीमा मित्तल,यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.