रामटेक: सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू चा नेहरु मैदान रामटेक येथील रास गरब्यात झिंगाट डान्स
Ramtek, Nagpur | Oct 20, 2026 रामटेक भगिनी मंडळ आणि बिग बॉईज ग्रुप रामटेक च्या संयुक्त विद्यमाने नेहरू मैदान रामटेक येथे मागील 9 दिवसांपासून सुरू असलेल्या रामटेक रास गरबा प्रसंगी सोमवार दिनांक 19 ऑक्टोबरला रात्री झिंगाट अभिनेत्री रिंकू राजगुरु हिचे आगमन झाले. याप्रसंगी तिने उपस्थिततांना आपल्या प्रसिद्ध सैराट डान्स व संवादाने खुश केले. यावेळी मंचावर राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल, उदयसिंग यादव, ज्योतीताई कोल्लेपरा, रामचंद्र जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.