Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

रामटेक: सावरा येथे वाघ्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय माहिला ठार

Ramtek, Nagpur | Feb 20, 2026
रामटेक तालुक्यातील देवलापार जवळील सावरा येथील शेत शिवरात शुक्रवार दि. 20 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजताच्या दरम्यान शेतात काम करीत असलेल्या 35 वर्षीय मुक्ता जोगड्या मरस्कोल्हे या महिलेवर दबा धरून बसलेल्या एका वाघाने हल्ला करुन तिला ठार केले. वनविभागाला याची सूचना करण्यात आली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेने परिसरात दहशत असून वनविभाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.
रामटेक: सावरा येथे वाघ्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय माहिला ठार - Ramtek News