Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

रामटेक: नगरधन येथे 14 वर्षीय मुली सोबत दुष्कृत्य; 30 वर्षीय आरोपी गजाआड

Ramtek, Nagpur | Feb 17, 2026
पो. स्टे.रामटेक अंतर्गत येणाऱ्या नगरधन येथील कोटेश्वर मंदिर येथून पंधरा फेब्रुवारीला आठ वाजता दर्शन घेऊन घरी परत येत असताना तीस वर्षीय आरोपी राहणार नगरधन याने पीडित फिर्यादी 14 वर्षीय मुलीला जबरदस्ती पकडून गावातील परमात्मा एक आश्रम च्या बाजूला असलेल्या गल्लीतून शेतात नेऊन तिच्यासोबत जबरदस्ती दुष्कृत्य करून तिला तिच्या घराजवळ आणून सोडले. रामटेक पोलिसांनी आरोपीस पोक्सो अंतर्गत गजाआड केले असून अधिक कारवाई सुरू असल्याची माहिती मंगळवार दि. 17 फेब्रुवारीला सायं. सात वाजता देण्यात आली.
रामटेक: नगरधन येथे 14 वर्षीय मुली सोबत दुष्कृत्य; 30 वर्षीय आरोपी गजाआड - Ramtek News