रामटेक: रामटेक शहरात उत्साहात साजरी झाली शिवजयंती
Ramtek, Nagpur | Feb 19, 2026 रामटेक शहरात विविध सामाजिक संघटना, संस्था, राजकीय पक्ष, समाजसेवक यांचे द्वारा गुरुवार दि. 19 फेब्रुवारीला सकाळपासून शिवजयंती चा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. बस स्टॅन्ड चौक रामटेक जवळील शिवाजी पुतळा परिसरात सकाळपासूनच शिवाजी महाराजांचा जयघोष निनादत होता. पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.