Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

रामटेक: बँक ऑफ महाराष्ट्र रामटेक शाखे समोरून दुचाकीला अडकविलेली 40 हजार रुपयाची पिशवी अज्ञातांनी उडवली

Ramtek, Nagpur | Feb 17, 2026
बँक ऑफ महाराष्ट्र रामटेक शाखेतून काढलेली 40 हजार रुपये रक्कम एका पिशवीत भरून ती पिशवी आपल्या दुचाकीच्या हुकला अडकवून घराकडे परतणाऱ्या एका 64 वर्षीय व्यक्तीची पिशवी बँक शाखा ते गांधी चौक रामटेक च्या दरम्यान पाळतीवर असणाऱ्या दोघांनी उडवल्याची घटना मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारीला दुपारी साडेबारा वाजता च्या दरम्यान घडली. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फिर्यादी हरीश तुळशीराम सार्वे यांनी रामटेक पोलिसात तक्रार दाखल केली आहे.रामटेक पोलीस तपास करीत आहेत.