Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

रामटेक: बस स्टॅन्ड रामटेक चौकास छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण

Ramtek, Nagpur | Feb 19, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे औचित्य साधक नगरपरिषद रामटेक च्या वतीने बस स्टॅन्ड चौक रामटेक चे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे विधिवत नामकरण करण्यात आल्याची घोषणा शिवजयंतीच्या ऐतिहासिक पर्वावर गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारीला करण्यात आली राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांचे हस्ते गुरुवारला सकाळी साडेअकरा वाजता च्या दरम्यान या चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भगवी फिता कापून नामकरण करण्यात आले.
रामटेक: बस स्टॅन्ड रामटेक चौकास छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण - Ramtek News