Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

रामटेक: राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांनी विविध शिवमंदिरात जाऊन घेतले शिवदर्शन

Ramtek, Nagpur | Feb 15, 2026
महाशिवरात्रीच्या पर्वावर रविवार दिनांक 15 फेब्रुवारीला राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी रामटेक विधानसभा क्षेत्रातील विविध प्रसिद्ध शिव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. तसेच या ठिकाणी आयोजित कार्यक्रमास सहभाग नोंदविला. या ठिकाणी आयोजित यात्रेतील सुविधा तसेच अडचणी,त्रुटया जाणून घेतल्या व पुढील यात्रेत सर्व त्रुटी, अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले.