Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
China
Bareilly
���्रशासन

रामटेक: महाशिवरात्री निमित्त रामटेक तालुक्यातील विविध शिव मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी

Ramtek, Nagpur | Feb 15, 2026
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रामटेक शहरासह रामटेक तालुक्यातील विविध मंदिरात महाशिवरात्री उत्सव रविवार दिनांक 15 फेब्रुवारीला दिवसभर अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारला सकाळपासूनच मंदिरातून शिवस्तुती गीत,आरती, ओम नमः शिवाय चे स्वर ऐकू येऊ लागले होते. प्रत्येक मंदिरात अभिषेक, पूजा, अर्चना, प्रसाद, महाप्रसाद वितरण सह भजन कीर्तन धार्मिक सामाजिक सांस्कृतिक विधी पार पडले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिव मंदिरात भक्तांची मांदियाळी बघावयास मिळाली.
रामटेक: महाशिवरात्री निमित्त रामटेक तालुक्यातील विविध शिव मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी - Ramtek News