Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

उमरेड: उमरेड उपविभागीय अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ​

Umred, Nagpur | Feb 13, 2026
रेतीची अवैध वाहतूक रोखण्यासाठी गेलेले उमरेडचे उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या शासकीय वाहनावर टिप्पर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.भिवापूर मार्गावरील भारत पेट्रोलियम पंपाजवळ अवैध रेती घेऊन जाणारा १० टायर टिप्पर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने वाहन न थांबवता पळ काढला.