Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

उमरेड: कावरा पेठ येथे शिवजन्मोत्सव आणि आखाडा शस्त्र प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

Umred, Nagpur | Feb 19, 2026
हिंदुस्तानाचे आराध्य दैवत तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कावळा पेठ येथे शिवजन्मोत्सव आणि आखाडा शस्त्र प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी आमदार सुधीर पारवे, राजू पारवे, नगराध्यक्ष प्राजक्ता कारू यांच्यासह अनेकांनी भेट दिली. अत्यंत उत्साहात आणि शिवमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला