Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

उमरेड: धुरखेडा येथे चालकाला डूलकी लागल्याने चारचाकी उलटली,थोडक्यात बचावला चालक

Umred, Nagpur | Feb 17, 2026
उमरेड जवळील धुरखेडा परिसरात भीषण अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार भरदा वेगाने जाणाऱ्या कार वरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटली. प्राथमिक माहितीनुसार , मध्यरात्री वाहन चालवत असताना चालकाला डुलकी लागली होती त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला या अपघातात अक्षरशः गाडीचा चक्काचूर झाला आहे सुदैवाने या भीषण अपघातात चालक थोडक्यात बचावला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
उमरेड: धुरखेडा येथे चालकाला डूलकी लागल्याने चारचाकी उलटली,थोडक्यात बचावला चालक - Umred News