उमरेड: इतवारी पेठ येथे दारूची अवैध विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Feb 16, 2026 पेट्रोलिंग दरम्यान उमरेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इतवारी पेठ येथे दारूची विक्री करणारें आणि अवैधरीत्या दारू बाळगून त्याचे सेवन करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लोकेश सोनरुसरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे