Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

उमरेड: उमरेड उपविभागातील विद्युत तारा चोरणारी टोळी जेरबंद; १४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त ​

Umred, Nagpur | Feb 18, 2026
महावितरणच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ॲल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला उमरेड पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे १४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उमरेड उपविभागात पोलिकॅब कंपनीद्वारे वीज खांबांवर तारा लावण्याचे काम सुरू असताना, २३ जानेवारी रोजी ६.२ कि.मी. लांबीच्या तारांची चोरी झाली होती.
उमरेड: उमरेड उपविभागातील विद्युत तारा चोरणारी टोळी जेरबंद; १४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त ​ - Umred News