Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

उमरेड: मोहपा येथे भीषण अपघात; जमावाकडून राडा आणि वाहनांची जाळपोळ, ३ जण अटकेत

Umred, Nagpur | Feb 15, 2026
मोहपा रोड एमआयडीसी पुलाजवळ झालेल्या एका भीषण अपघातानंतर संतप्त जमावाने शासकीय वाहनाची तोडफोड करत टिप्परला आग लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. १२ फेब्रुवारीला सकाळी १० ते १२ च्या दरम्यान टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.या अपघातात सुभाष शिवनकर आणि जानवी शिवनकर यांचा मृत्यू झाला, तर वंशिका नरुले ही मुलगी जखमी झाली आहे. अपघातानंतर जमावाने टिप्पर चालकाला मारहाण केली.
उमरेड: मोहपा येथे भीषण अपघात; जमावाकडून राडा आणि वाहनांची जाळपोळ, ३ जण अटकेत - Umred News