Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

उमरेड: बेला येथे दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Umred, Nagpur | Feb 20, 2026
बेला पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दारूबंदी कायदा अंतर्गत कार्यवाही केली आहे. यानुसार बेला पोलिसांनी दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिच्याकडून दारू साठा जप्त केला आहे. बेला प्रमाणे इतरही पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कार्यवाही केली असून एकूण 14.5 लिटर मोह फुल गावठी दारू व देशी दारू असा एकूण 2150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
उमरेड: बेला येथे दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल - Umred News