Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

उमरेड: लाचखोर महसूल सहायक एसीबीच्या जाळ्यात; सातबारा दुरुस्तीसाठी मागितली होती लाच

Umred, Nagpur | Feb 14, 2026
सातबारा उताऱ्यावरील नाव दुरुस्ती आणि नाव कमी करण्याच्या कामासाठी लाच स्वीकारणाऱ्या महसूल सहायकाला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. विजय भगवानजी शडमाके असे अटक करण्यात आलेल्या महसूल सहायकाचे नाव असून, ते बेला येथील अपर तहसील कार्यालयात कार्यरत आहेत.तक्रारदाराने स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावातील दुरुस्ती करण्यासाठी तसेच आईचे नाव सातबारावरून कमी करण्यासाठी अर्ज केला होता.