रामटेक: रामटेक तालुक्यात दुष्काळाचे सावट; मनसेचे राज ठाकरे यांना निवेदन
Ramtek, Nagpur | Oct 24, 2026 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नागपूर जिल्हाध्यक्ष शेखर दूंडे यांनी रामटेक व उमरेड विधानसभा क्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागांची माहिती एका निवेदनाद्वारे सादर केली आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शासनातर्फे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.