रामटेक: गडमंदिर परिसरातील फूटपाथ दुकानदार व नगरपरिषद रामटेक प्रशासनात पेटला तीव्र संघर्ष
Ramtek, Nagpur | Oct 15, 2026 प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ रामटेक येथील गडमंदीर परिसरातील फुटपाथ दुकानांचा श्रीराम मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांना होणारा अडथळा, त्रास दूर करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या दुकाना समोरील अतिक्रमण हटाव च्या कारवाईला स्थानिक दुकानदारांनी विरोध दर्शविल्याने मागील आठवडाभरापासून गड मंदिर रामटेक परिसरातील फूटपाथ दुकानदार व नगरपरिषद रामटेक प्रशासनात तीव्र संघर्ष पेटला आहे.