काटोल: अमरावती दुर्घटना टाळता आली असती; भंडारा अहवाल धूळखात पडल्याचा आरोप — अनिल देशमुख
Katol, Nagpur | Aug 24, 2026 भंडारा शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेचा चौकशी अहवाल अजूनही धूळखात पडल्यामुळेच अमरावतीसारख्या दुर्दैवी घटना घडत असल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर येथे केला आहे.वर्ष 2021 मधील भंडारा येथील शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत सहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.