Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

कीटकजन्य आजार – माहिती व प्रतिबंध कीटकांच्या चावण्यामुळे किंवा त्यांच्यामार्फत पसरणाऱ्या आजारांना कीटकजन्य आजार म्हणतात. मुख्य कीटकजन्य आजार: डेंग्यु, मलेरिया, चिकंगुणीया, हत्तीरोग, जपानी एनेफेलेटीस .

Raigad, Maharashtra | Jul 4, 2026
प्रतिबंधात्मक उपाय: घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या झाकून ठेवा. आठवड्यातून एकदा कूलर, फुलदाण्या, नारळाच्या करवंट्या, टायर इत्यादीतील पाणी रिकामे करा. पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करा. मच्छरदाणी, डासप्रतिबंधक क्रीम किंवा रिपेलंटचा वापर करा. खिडक्या व दरवाजांना जाळी लावा. ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा पुरळ आल्यास त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात तपासणी करा.

MORE NEWS

कीटकजन्य आजार – माहिती व प्रतिबंध कीटकांच्या चावण्यामुळे किंवा त्यांच्यामार्फत पसरणाऱ्या आजारांना कीटकजन्य आजार म्हणतात. मुख्य कीटकजन्य आजार: डेंग्यु, मलेरिया, चिकंगुणीया, हत्तीरोग, जपानी एनेफेलेटीस . - Raigad News