Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

पेण: पेणच्या वाशी नाक्यावर सिलेंडरने भरलेल्या टाटा मॅजिकला आग; एकामागोमाग आठ सिलेंडरचा स्फोट

Pen, Raigad | Jan 22, 2026
पेण तालुक्यातील वाशी नाका परिसरात गुरुवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास सिलेंडरने भरलेल्या टाटा मॅजिक गाडीला अचानक आग लागून एकामागोमाग आठ सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिलेंडर वाहतूक करणारी टाटा मॅजिक गाडी वाशी नाक्याच्या दिशेने जात असताना गाडीच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला व काही क्षणातच इंजिनने पेट घेतला.

MORE NEWS