Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

पेण: पेणचा खारेपाट विभाग आतापासून तहानलेला

Pen, Raigad | Jan 18, 2026
पेण तालुक्यातील शहापाडा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून वाशी-शिर्की खारेपाट परिसरावर तीन दिवस आड येणारे पिण्याचे पाणी आत्ता सात दिवस आड पाणी पुरवठा लादण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. शहापाडा ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत समाविष्ठ गाव-परिसरांत जी "पाणीटंचाई” दाखवली जात आहे, ती वास्तवात नैसर्गिक किंवा तांत्रिक नसून मानव निर्मित व कृत्रिम आहे, हे वस्तुस्थिती पाहणाऱ्या, या विषयांत भाग घेतलेल्या प्रत्येकाला स्पष्ट दिसत आहे.

MORE NEWS