Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

पेण: सलग तिसऱ्यांदा पेणच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी स्वीकारली

Pen, Raigad | Jan 8, 2026
पेणच्या जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळे मी आज तिसऱ्यांदा पेणच्या नगराध्यपदी विराजमान होत असून आता जबाबादारी वाढली असून हि जबाबदारी पार पाडत असताना येणाऱ्या काळात माझा प्रत्येक निर्णय जनतेच्या विकासासाठी व पेणच्या हिताचा घेतला जाणार असल्याचा शब्द नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रितम पाटील यांनी पदभार स्वीकारताना दिला. पेणच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी स्वीकारली आहेत. या सोहळ्याला आमदार रविशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कौसल्याताई पाटील, आमदार अनिकेत तटकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य जि.प.सदस्य चित्रलेखा पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील उपस्थित होते.

MORE NEWS

पेण: सलग तिसऱ्यांदा पेणच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी स्वीकारली - Pen News