Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

पेण: पेण तालुक्यात भाजपचा दणदणीत विजय; जिल्हा परिषद ५ पैकी ४, पंचायत समिती १० पैकी ८ जागांवर कब्जा

Pen, Raigad | Feb 9, 2026
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत यश संपादन करत आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. जाहीर झालेल्या निकालात जिल्हा परिषदेच्या पाचपैकी चार जागांवर भाजपने विजय मिळवला आहे, तर पंचायत समितीच्या १० पैकी ८ जागा जिंकून आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. या विजयामुळे पेण तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.

MORE NEWS