Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews
Aap

पेण: दादर जिल्हा परिषद मतदार संघातून वैकुंठ पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज केला दाखल

Pen, Raigad | Jan 22, 2026
सर्वसामान्य जनतेचा भाजप महायुतीवरील विश्वास आणि झालेली विकासकामे यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे ठाम प्रतिपादन भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांनी केले आहे. दादर जिल्हा परिषद मतदार संघातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, यावेळी महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महायुतीच्या वतीने शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी पेणमध्ये मोठी गर्दी केली होती.

MORE NEWS