जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे आधुनिक शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन! 🇮🇳
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे आयोजित आधुनिक शस्त्र प्रदर्शनाला मा. श्री. आर. एन. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव तसेच जळगावचे जिल्हाधिकारी मा. श्री. रोहन घुगे यांनी भेट दिली.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक शस्त्रास्त्रे, पोलीस दलाची सज्जता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांची माहिती जाणून घेण्यात आली.
👮♂️ मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
विनीत :
▪️ मा. श्री. श्रीकांत धिवरे — पोलीस अधीक्षक, जळगाव
▪️ मा. श्री. संदीप गावित — अपर पोलीस अधीक्षक, जळगाव
▪️ मा. श्री. अशोक नखाते — अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव
🚔 जळगाव पोलीस दल — सदैव आपल्या सेवेत तत्पर!
#JalgaonPolice #जळगावपोलीस #आधुनिकशस्त्रप्रदर्शन #MaharashtraPolice #𝗷𝗮𝗹𝗴𝗮𝗼𝗻
65 views | Jalgaon, Maharashtra | Oct 21, 2026