🪔✨ पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडून जळगावकरांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ✨🪔
दिवाळीचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य, शांती आणि आनंद घेऊन येवो, अशा शुभेच्छा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दिल्या आहेत.
यावेळी त्यांनी नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. तसेच ध्वनी व वायू प्रदूषण टाळून सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्याचेही आवाहन केले.
आपली दिवाळी आनंदाची, सुरक्षिततेची आणि प्रकाशाची जावो!
🪔 जळगाव पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर! 🪔
#JalgaonPolice #ShrikantDhivare #Diwali2026 #HappyDiwali #जळगावपोलीस #दिवाळीच्या_हार्दिक_शुभेच्छा
139 views | Jalgaon, Maharashtra | Nov 6, 2026