🚔 जळगाव जिल्हा पोलीस
निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये प्रभारी अधिकारी कक्षाचे उद्घाटन!
निंभोरा पोलीस स्टेशन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्रभारी अधिकारी कक्षाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, निंभोरा पोलीस स्टेशनच्या एपीआय मीरा देशमुख, फैजपूर पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप पाटील, सावदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय गणेश फड यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांना अधिक प्रभावी, तत्पर आणि गुणवत्तापूर्ण पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशनमधील पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्यावर जळगाव जिल्हा पोलीस दलाचा भर आहे.
🚔 जळगाव जिल्हा पोलीस – कर्तव्यनिष्ठ पोलीस, सुरक्षित जळगाव!
#JalgaonPolice #NimbhoraPoliceStation #MaharashtraPolice #Jalgaon
3.3k views | Jalgaon, Maharashtra | Nov 4, 2026