बदनापूर: रोशनगाव येथील लाहोकी नदी पात्र पडले कोरडे, रहिवाशांमध्ये चिंता
Badnapur, Jalna | Oct 11, 2026 आज दिनांक 11 ऑक्टोबर 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील रोशनगाव परिसरातून वाहणाऱ्या लाहोकी नदीपात्र कोरडे पडले असल्याची पाहायला मिळाली आहे पावसाळा न झाल्यामुळे ही नदीपात्र कोरडे पडले असून या नदीपात्रावर परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पोलिथीखाली होती तर किती गावांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला होता मात्र यावर्षी नदी कोरडी पडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भविष्यात पाणीटंचाई लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे.